सुनील जाखड यांची काँग्रेसला सोडचिठ्ठी

चंडीगढ ः काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि पंजाब काँग्रेसचे माजी अध्यक्ष सुनील जाखड यांनी शनिवारी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. ’मन की बात’ नावाने फेसबुक...

माणिक साहा त्रिपुराचे नवे मुख्यमंत्री

नवी दिल्ली ः राज्यसभेचे खासदार आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष माणिक साहा यांच्याकडे शनिवारी आश्‍चर्यकारक घडामोडीनंतर मुख्यमंत्री पदाची सूत्रे आली. मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब...

दिल्लीत आगीत होरपळून 27 जणांचा मृत्यू

दिल्ली : दिल्लीतील मुंडका परिसरात एका तीन मजली इमारतीला लागलेल्या आगीत 27 जणांचा होरपळून मृत्यू झाला. मृतांची संख्या वाढण्याची भीती आहे. ...

दुसरी मात्रा आणि वर्धक मात्रा यातील अंतर होणार कमी

नवी दिल्ली : केंद्र सरकारने परदेशात जाणाऱ्यांसाठी दुसरी मात्रा आणि वर्धक मात्रेच्या दरम्यानचा कालावधी कमी करण्याचा निर्णय घेतलाय. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने तशी...

राजीव कुमार नवे मुख्य निवडणूक आयुक्‍त

नवी दिल्ली : देशाचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून राजीव कुमार यांची गुरूवारी नियुक्ती करण्यात आली. विद्यमान आयुक्त सुशील चंद्रा यांचा कार्यकाळ...

नव्या ब्रह्मोस क्षेपणास्त्राचे यशस्वी प्रक्षेपण

नवी दिल्ली : भारतीय हवाई दलाने बंगालच्या उपसागरात हवेतून मारा करणार्‍या ब्रह्मोस क्षेपणास्त्राचे यशस्वी प्रक्षेपण केले. क्षेपणास्त्राने लक्ष्यावर अचूक मारा केला. या...

भारतीय हवाई दलाचा जवान पाकिस्तानच्या हनी ट्रॅपमध्ये

नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने हेरगिरीच्या आरोपाखाली भारतीय हवाई दलाच्या एका जवानाला अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या जवानाचे नाव...

मदरशांमध्ये राष्ट्रगीत अनिवार्य

उत्तर प्रदेश सरकारचा निर्णय लखनऊ : उत्तर प्रदेशात मदरशांत राष्ट्रगीत म्हणणे अनिवार्य असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उत्तर...

काश्मिरी पंडिताची गोळ्या घालून हत्या

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील बडगाममध्ये दहशतवाद्यांनी महसूल विभागाच्या अधिकार्‍याची गोळ्या झाडून हत्या केली आहे. तहसील कार्यालयात दहशतवाद्यांनी राहुल भट्ट नावाच्या अधिकार्‍याला लक्ष्य केले...

केरळमध्ये टोमॅटो तापाची साथ

तिरुअनंतपुरम : केरळमधील मुलांमध्ये टोमॅटो तापाची लागण होत आहे. कोल्लम जिल्ह्यातील आर्यनकावू, आंचल आणि नेदुवाथूर सारख्या भागात अधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत...