काश्मीरमध्ये चकमकीत दहशतवाद्याचा खात्मा

राजौरी/ जम्मू : जम्मू काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यात सकाळी झालेल्या गोळीबारात एक दहशतवादी ठार झाला. भारतीय जवान आणि दहशतवादी यांच्यात शुक्रवारी चकमक उडाली...

बृजभूषण यांच्या विरोधातील तक्रारीत गंभीर मुद्द्यांचा समावेश!

दिल्ली : भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजपा खासदार बृजभूषण सिंह यांच्याविरोधात २८ एप्रिल रोजी दिल्ली पोलिसांनी दोन एफआयआर दाखल केले होते....

‘डार्विनचा सिद्धांत’नंतर ‘आवर्त सारणी’, लोकशाही संदर्भातील धडे पुस्तकातून गायब!

NCERTने लोकशाही विषयी धडा कायमचा हटवला नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून शैक्षणिक पुस्तकांमधून महत्वाच्या संशोधनासंबंधीचे धडे हटवण्याचा कार्यक्रम...

प्रचंड यांनी घेतले महाकालेश्‍वराचे दर्शन

उजैन : भारत भेटीवर आलेले नेपाळचे पंतप्रधान पुष्पकमल दहल ऊर्फ प्रचंड यांनी शुक्रवारी मध्य प्रदेशातील उज्जैन महाकालेश्‍वर मंदिराला भेट दिली अणि दर्शन...

पाचशे रुपयांच्या बनावट नोटा वाढल्या

दोन हजारांच्या बनावट नोटांंमध्ये मात्र 28 टक्क्यांनी घट नवी दिल्ली : देशात 2 हजारांच्या नोटा चलनातून काढून घेतल्यानंतर...

नोटा परत करताना ओळखपत्र बंधनकारक करावे

सर्वोच्च न्यायालयात अर्ज नवी दिल्ली : दिल्ली उच्च न्यायालयाने आरबीआयच्या अधिसूचनेविरुद्ध दाखल केलेला जनहित अर्ज फेटाळून लावला, ज्यामध्ये...

घुसखोरीचा प्रयत्न उधळला; तीन दहशतवाद्यांना अटक

जम्मू : जम्मू-काश्मीरमधील पूंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला. भारतीय लष्कराने तीन दहशतवाद्यांना अटक केली. तसेच शस्त्रास्त्रे...

देशाच्या संरक्षण निर्यातीत गेल्या नऊ वर्षांत 23 पटीने वाढ

नवी दिल्ली : देशाच्या संरक्षण निर्यातीत प्रचंड वाढ झाली असून ती आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचली आहे. गेल्या 9 वर्षात देशाच्या संरक्षण निर्यातीत...

रशियाचा पैसा भारतीय बँकांमध्ये पडून : सर्गेई लाव्हरोव्ह

पणजी : भारताची रशियाला होणारी निर्यात घटली असताना आयात मात्र पाच पटींनी वाढली. यापैकी बहुतांश व्यवहार भारतीय चलनात झाला असून हे अब्जावधी...

अमेरिकेत राहुल यांच्या कार्यक्रमात खलिस्तान समर्थकांची घोषणाबाजी

सांता क्लारा : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या अमेरिका दौर्‍यात खलिस्तान समर्थकांकडून घोषणाबाजी करण्यात आली. एका कार्यक्रमात राहुल गांधी परदेशी भारतीयांना...