कृषी कायदे मागे घ्यावेच लागतील
नवी दिल्ली : केंद्र सरकारला कृषी कायदे मागे घ्यावेच लागतील, अशा शब्दांत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर पुन्हा एकदा टीकास्त्र...
सीबीएसई मंडळाच्या दहावी, बारावीच्या परीक्षा ४ मेपासून
नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) दहावी आणि बारावीच्या परीक्षा येत्या 4 मेपासून सुरू होणार आहेत, अशी माहिती केंद्रीय शिक्षणमंत्री...
गायत्री प्रजापती यांच्या घरांवर इडीचे छापे
चालकाकडे २०० कोटींची संपत्ती
लखनौ : बलात्कार आणि अन्य आरोपांमध्ये तुरुंगात असलेले माजी खाण मंत्री गायत्री प्रसाद प्रजापती...
कोरोनाची लस आताच घेणार नाही : शिवराजसिंग
नवी दिल्ली ः मध्य प्रदेशाचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी कोरोना लशीसंदर्भात एक निर्णय जाहीर केला आहे. कोरोना लशीकरणासंदर्भात बोलायचे झाले तर त्याची...
कायदा मागे घेतला तरच माघारी जाऊ
शेतकरी आक्रमक
नवी दिल्ली : कृषी कायद्यावरून आंदोलक शेतकरी आणि सरकारमधील आणखी एक चर्चा निष्फळ ठरली. केंद्र सरकार...
बिहारमध्ये शाळा सुरू
पाटणा ः कोरोना महामारीमुळे नऊ महिन्यांपासून बंद असलेल्या शाळा, महाविद्यालये आणि शिकवणी वर्ग सोमवारी बिहारमध्ये पुन्हा सुरू झाले. नितीश कुमार सरकारने महाविद्यालयातील...
कुमारस्वामींनी फेटाळले विलीनीकरणाचे वृत्त
बंगळुरू : कर्नाटकाचे माजी मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांनी सत्तारूढ भाजपमध्ये धर्मनिरपेक्ष जनता दलाचे विलीनीकरण होणार नसल्याचे स्पष्ट केले. या संदर्भातील वृत्त फेटाळून...
ममता बॅनर्जी नंदीग्राममधून लढणार
कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसे राजकीय वातावरण तापले आहे. नुकताच मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे जवळचे समजले...
दहशतवादी घोषित करण्याच्या प्रक्रियेत अकारण खोडा नको : जयशंकर
दहशतवादी आणि दहशतवादी गट असल्याचे घोषित करण्यासाठी करण्यात आलेल्या विनंतीमध्ये विनाकारण खोडा घालण्याची प्रथा संपुष्टात आणलीच पाहिजे, असे मत भारताने मंगळवारी संयुक्त...
पंचतारांकित हॉटेलमधील २० कर्मचारी निघाले कोरोनाबाधित
चेन्नई : तामिळनाडूत कोरोना रुग्णसंख्येत वाढ सुरूच आहे. चेन्नईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये 20 कर्मचारी कोरोनाबाधित आढळले आहेत. आरोग्य प्रशासनाने याची सोमवारी माहिती...