अमेरिकेकडे जाणारी विमाने एअर इंडियाकडून तूर्त रद्द

नवी दिल्‍ली : अमेरिकेकडे उड्डाण करणार्‍या विमानांच्या संख्येत तूर्त कपात करण्याचा निर्णय एअर इंडियाने घेतला आहे. वैमानिक व कर्मचारी यांच्या अपुर्‍या संख्येमुळे...

पंतप्रधानांविरोधात हक्कभंगाची नोटीस

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. काँग्रेस नेते के.सी. वेणुगोपाल यांनी राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनकड...

देशात ९१८ नवे रुग्ण

नवी दिल्ली : देशात पुन्हा एकदा एक हजारांच्या घरात रुग्ण आढळून आले. गेल्या 24 चोवीस तासांत 918 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली....

लोकसभा, विधानसभांची निवडणूक एकत्र शक्य

केंद्राची भूमिका; लोकसभेत विविध मुद्दे सादर नवी दिल्‍ली : लोकसभा आणि विधानसभांच्या निवडणुका एकाच वेळी घ्याव्यात, या मताशी...

आफताबवरील आरोपपत्राची सुनावणी पोलिसांकडून पूर्ण

नवी दिल्‍ली : श्रद्धा वाळक़र हत्याकांडप्रकरणातील आरोपी व प्रियकर आफताब पुनावाला याच्यावर आरोपपत्र दाखल केले होते. दिल्‍ली उच्च न्यायालयात आरोपपत्राबाबतची सुनावणी दिल्‍ली...

बिश्‍नोई टोळीच्या तिघांना अटक

जयपूर : राजस्तानमधील श्रीगंगानगर जिल्ह्यात झालेल्या चकमकीत लॉरेन्स बिश्‍नोई टोळीच्या तिघांना अटक करण्यात आली आहे. सोनू, सचिन, आणि हरिश अशी अटक करण्यात...

सरन्यायाधीशांना ट्रोल करणे खेदजनक

नवी दिल्ली : सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांना ट्रोल केले जात असून ते खेदजनक असल्याचे विरोधी पक्षांनी म्हटले आहे. यामागे सत्ताधारी भाजप असल्याचा...

दहशतवादाचे मोठे आव्हान : पांड्ये

गुरूग्राम : भारतासमोर दहशतवाद आणि अंतर्गत सुरक्षेचे मोठे आव्हान आहे.. देशाचे ऐक्य ठेवण्यासाठी त्या आव्हानाचा सामना सैन्याला करावा लागेल, असे लष्करप्रमुख जनरल...

पीएफआयच्या आणखी पाच जणांविरोधात आरोपपत्र

नवी दिल्ली : राष्ट्रीय तपास संस्थेने पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) च्या आणखी पाच जणांविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. एनआयएने हैदराबादमधील विशेष...

राज्यपालांच्या भूमिकेवर सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे

सत्तासंघर्षाची सुनावणी अंतिम टप्प्यात नवी दिल्ली : राज्यातील सत्तासंघर्षाची सुनावणी आता अंतिम टप्प्यात आली असून, बुधवारी झालेल्या सुनावणीत...