समान नागरी कायदा आणणारच : नड्डा

देशद्रोह्यांविरोधात भाजपचा स्वतंत्र कक्ष… अहमदाबाद : देशात समान नागरी कायदा भाजप आणणारच असल्याची ग्वाही पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे....

सोनम वांगचूक यांना ग्रेगोरियस पुरस्कार प्रदान

नवी दिल्‍ली : लडाख येथील अभियंते आणि संशोधक सोनम वांगचूक यांना प्रतिष्ठेचा डॉ. पाउलोस मार ग्रेगोरियोस पुरस्काराने रविवारी सन्मानित करण्यात आले. माजी...

इजिप्‍तचे अध्यक्ष अब्देल सिसी प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे

नवी दिल्‍ली : भारताच्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल-सिसी यांना निमंत्रित केले आहे, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाने...

मध्य प्रदेशात महूमध्ये राहुल यांनी चालवली दुचाकी

भोपाळ : काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील ‘भारत जोडो यात्रा’ मध्य प्रदेशातील इंदुरमध्ये पोहोचली. रविवारी सकाळी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार...

जंगलात सापडलेल्या अवशेषांचा डीएनए श्रद्धाच्या वडिलांशी जुळला

नवी दिल्ली : श्रद्धा वालकर हत्या प्रकरणी रोज नवे खुलासे होत आहेत. पोलिसांना महत्त्वाचा सुगावा लागला आहे. जंगलातून सापडलेल्या अवशेषांची डीएनए चाचणी...

’ओशनसॅट‘सह आठ उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण

श्रीहरीकोटा : ध्रुवीय प्रक्षेपण यानाद्वारे (पीएसएलव्ही) शनिवारी इस्रोचे ओशनसॅटसह आठ उपग्रह अवकाशात झेपावले. विशेष म्हणजे सर्व उपग्रह त्यांच्या कक्षेत स्थिर करण्यात यश...

एम्सवर सायबर हल्‍ला!

लाखो रुग्णांची माहिती धोक्यात नवी दिल्ली : ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसवर (एम्स) सायबर हल्‍ला झाला आहे....

संसदेच्या अधिवेशनासाठी ६ डिसेंबरला सर्वपक्षीय बैठक

नवी दिल्‍ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्‍वूभीमवर केंद्र सरकारने 6 डिसेंबर रोजी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. संसदीय व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी...

आफताबची पुन्हा पॉलिग्राफ चाचणी

नवी दिल्‍ली : श्रद्धा वाळकरची हत्या करणारा तिचा प्रियकर आफताब पुनावाला याची शुक्रवारी पुन्हा पॉलिग्राफ चाचणी केली. चाचणीचे हे दुसरे सत्र होेते....

राहुल गांधींना धमकी देणार्‍या व्यक्तीला उज्जैनमध्ये अटक

उज्जैन : काँग्रेस नेते राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी देणार्‍या एका व्यक्तीला मध्य प्रदेश पोलिसांनी अटक केली आहे. दया ऊर्फ प्यारे...