E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
कोल्हापूर
नागपूर
नाशिक
नांदेड
जळगाव
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
E-Paper
देश
अमली पदार्थांची विक्री करणार्या टोळीस गुवाहाटी पोलिसांकडून अटक
Samruddhi Dhayagude
20 Nov 2023
गुवाहाटी : गुवाहाटी पोलिसांनी आंतरराज्य ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी दोन महिलांसह पाच चोरटा व्यापार करणार्यांना अटक केली आहे. आरोपींकडून अंदाजे अडीच कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त करण्यात आले आहे. एका वृत्तसंस्थेच्या अधिकार्याच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात आणखी एका व्यक्तीलाही अटक करण्यात आली असून, जो मुख्य आरोपी आहे, तो ड्रग्जचा चोरटा व्यापार करायचा.
दोन महिलांसह पाच जणांना अटक
गुवाहाटीचे पोलीस आयुक्त दिगंत बराह म्हणाले, शनिवारी रात्री शहरात वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करण्यात आली. यावेळी त्यांनी दोन महिलांसह पाच जणांना अटक केली आहे.
पहिल्या कारवाईत मणिपूरमधील तीन ड्रगचा चोरटा व्यापार करणार्यांना अटक करण्यात आली आहे. तर नंतर दोघांना इंफाळ पश्चिम आणि एकाला सेनापती जिल्ह्यातून अटक केली आहे. या कारवाईदरम्यान त्यांच्या पथकाने हेरॉईनने भरलेले 24 साबणाचे बॉक्स जप्त केले. ज्याचे वजन सुमारे 280 ग्रॅम होते. याबाबतची चौकशी सुरू असून, आवश्यक ती कारवाई केली जाईल. असे पोलीस आयुक्त दिगंत बराह यांनी सांगितले. दरम्यान, अन्य एका प्रकरणात गुवाहाटी पोलिसांनी पश्चिम जिल्ह्यातून एका व्यक्तीला अटक केली आहे. तो मणिपूरच्या दोन महिला ज्या ड्रग्जचा चोरटा व्यापार करत होत्या. त्यांच्याकडे तो हेरॉइनची पाकिटे खरेदी करण्यासाठी आला असताना त्याला अटक करण्यात आली.
Related
Articles
अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान
26 Nov 2023
गुजरात टायटन्सच्या कर्णधारपदी शुभमन गिल
28 Nov 2023
झिका संशयित रुग्ण बाधा नाही
25 Nov 2023
‘यम्मी मम्मी’ स्किटला विनोदवीर सतीश तारे करंडक
28 Nov 2023
मोफत धान्य योजनेला मुदतवाढ
29 Nov 2023
मुंबई संघात परतल्यानंतर हार्दिककडून आनंद व्यक्त
28 Nov 2023
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
गुणवत्तावाढीसाठी निपुण भारत अभियान
2
पुस्तकं वाचायला हवी...
3
अशी अनास्था काय कामाची?
4
दबावाची खेळी? (अग्रलेख)
5
गृहमंत्र्यांना घरचा रस्ता !
6
वाचक लिहितात