E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
कोल्हापूर
नागपूर
नाशिक
नांदेड
जळगाव
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
E-Paper
देश
दिल्लीतील हवेची गुणवत्ता सुधारली; सतर्क राहणे गरजेचे
Samruddhi Dhayagude
20 Nov 2023
पर्यावरण मंत्री गोपाल राय यांची माहिती
नवी दिल्ली : गेल्या दोन दिवसांत दिल्लीतील हवेची गुणवत्ता सुधारली आहे. तरीही नागरिकांनी सतर्क राहणे आणि प्रदूषण नियंत्रणाच्या सर्व उपायांचे पालन करणे आवश्यक असल्याचे दिल्लीचे पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी रविवारी सांगितले.
राय म्हणाले, दिवाळीपूर्वी पाऊस आणि अनुकूल हवामानामुळे जी हवेची गुणवत्ता सुधारली होती, ती नागरिकांकडून फटाके फोडल्याने त्याचा फटका बसला आहे. काही दिवसांत हवेमध्ये सुधारणा झाली असून, नागरिकांनी जागृत राहणे आणि सर्व वायुप्रदूषण नियंत्रणाच्या उपायांचे पालन करणे गरजेचे आहे.
अनुकूल वातावरणामुळे रविवारी दिल्ली आणि आसपासच्या भागात हवेच्या गुणवत्तेत सुधारणा झाली. सकाळी 7 वाजता शहराचा ’एअर क्वालिटी इंडेक्स’ (एक्यूआई) 290 होता. यापूर्वी गुरुवार, शुक्रवार आणि शनिवारी एक्यूआई अनुक्रमे 419, 405 आणि 319 इतका नोंदविण्यात आला आहे. शून्य आणि 50 मधील एक्यूआई चांगला, 51 आणि 100 मधील समाधानकारक, 101 आणि 200 च्या दरम्यान मध्यम, 201 आणि 300 दरम्यान खराब, 301 आणि 450 दरम्यान गंभीर मानला जातो, तर 450 च्यावरील अत्यंत गंभीर मानला जातो.
Related
Articles
प्रभावी आणि वादग्रस्त (अग्रलेख)
01 Dec 2023
दिल्लीसह देशातील अनेक राज्यांत पावसाची शक्यता
27 Nov 2023
राहुल द्रविड पुन्हा मुख्य प्रशिक्षकपदी
30 Nov 2023
शमीच्या गावात बांधले जाणार क्रिकेटचे मैदान
25 Nov 2023
एक डिसेंबरपासून चिंचवडमधील ऑटो क्लस्टरमध्ये इलेक्ट्रिक वाहन प्रदर्शन
28 Nov 2023
पेढे वाटून आनंद साजरा
29 Nov 2023
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
गुणवत्तावाढीसाठी निपुण भारत अभियान
2
पुस्तकं वाचायला हवी...
3
अशी अनास्था काय कामाची?
4
दबावाची खेळी? (अग्रलेख)
5
गृहमंत्र्यांना घरचा रस्ता !
6
वाचक लिहितात