अहमदाबाद : भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेत वापरल्या जाणार्या खेळपट्ट्यांबाबत ऑस्ट्रेलियाच्या माध्यमांनी आपल्या अहवालात चुकीची भाषा वापरली. काही माजी ऑस्ट्रेलियन खेळाडूंनीही भारतीय खेळपट्ट्यांवर आरोप केले आहेत. भारताचे माजी दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे.

Copyright © 2021 Kesari || Developed by Gigante Technologies Pvt Ltd. || Digital Marketed By MIDM - Master In Digital Marketing