नवी दिल्ली : दोनशे कोटींच्या फसवणूक प्रकरणात तिहारच्या तुरुंगात असलेला सुकेश चंद्रशेखर यास आर्थिक अफरातफर प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) गुरूवारी अटक केली. त्यानंतर, पटियाला हाऊस न्यायालयाने चंद्रशेखर यास ईडी कोठडी सुनावली. आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) ही कारवाई करण्यात आली. रेलिगेअर फिनव्हेस्ट लिमिटेडचे माजी संचालक मलविंदर सिंह यांची पत्नी जपना सिंह यांची 4 कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी अटक करण्यात आली.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा