अहमदाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन यांची प्रकृती खालावल्याने त्यांना अहमदाबाद येथील रुग्णालयात दाखल केले आहे. तात्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. अहमदाबाद मधील यु.एन. मेहता रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा