नेपियर : भारत-न्यूझीलडं यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील शवेटचा आणि
निर्णायक सामना आज नेपिअर येथे होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे
रद्द झाला, तर भारताने दुसरा सामना 65 धावांनी जिंक ला. या मालिकेत भारतीय संघ
सध्या 1-0 ने आघाडीवर आहे. अशा स्थितीत नेपिअरमध्ये मालिकेतील शेवटचा सामना
अत्यंत निर्णायक ठरणार आहे.

या सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन उपलब्ध नसेल. अशी माहिती न्यूझीलडं क्रिकेट मडंळाने दिली आहे. न्यूझीलंड क्रिकेटच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ही माहिती देताना सांगण्यात आले की, केन विल्यमसन टी-20 मालिकेतील तिसरा सामना खेळणार नाही. त्याला पूर्व नियोजित वैद्यकीय भेटीसाठी जावे लागणार. अशा स्थितीत त्याच्या जागी मार्क चॅपमनला संघात स्थान देण्यात
आले आहे. तर वेगवान गोलंदाज टीम साऊ दीकडे कर्णधार सापेवण्यात आले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा