हेग : जगविख्यात अ‍ॅनी फ्रँक डायरीच्या लेखिका हन्नाह एलिझाबेथ पीक गोसलार यांचे निधन झाले आहे. त्या ९३ वर्षांच्या होत्या. त्यांच्या निधनाचे वृत्त अ‍ॅनी फ्रँक फाउंडेशनच्या वेबसाईटने दिले आहे. जेरूसलेम येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

गोसलार यांनी त्यांची बालमैत्रिण अ‍ॅनी फ्रँक यांच्या जीवनातील आणि नाझी काळातील घडामोडींची नोंद डायरीत नोंद केली होती. ते पुढे पुस्तक रूपाने प्रसिद्ध झाल्यानंतर गाजले होते. ज्यू वंशिय असलेल्या हन्नाह गोसलार यांनी मैत्रिण अ‍ॅनी फ्रँक यांच्या जीवनाविषयी आपल्या डायरीत नोंदी केल्या आहेत. जर्मनीत हिटरलरचा उदय झाल्यानंतर फ्रँक आणि गोलसार कुटुंबीय अ‍ॅमस्ट्रेडॅम येथे रहायला आले. त्या दोघी एकाच शाळेत शिकत होत्या. या काळात नेदरलँड येथे रहात असताना अ‍ॅनीे आणि त्यांच्या कटुंबियांनी हिटलरच्या नाझी फौंजापासून स्वत:चा बचाव कसा केला, याची माहिती गोलसार यांना डायरीत नोंद करून ठेवली होती. दुसर्‍या महायुद्धानंतर ती पुस्तक रुपाने प्रसिद्ध: झाली होती. विशेष म्हणजे या डायरीवर माय बेस्ट फ्रेंड अ‍ॅनी फ्रँक हा चित्रपटही प्रदर्शित झाला होता. त्याला गोल्डन फिल्म अ‍ॅवॉर्डही मिळाला होता.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा