नवी दिल्ली : देशात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.72 टक्के असून मृत्युदर 1.19 टक्के आहे. रुग्णसंख्या वाढीचा दैनंदिन दर 1.61 टक्के आणि साप्ताहिक दर 1.73 टक्के नोंदविला गेला. गेल्या 24 तासांत 5 हजार 443 नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळे एकूण कोरोना रुग्णसंख्या 4 कोटी 45 लाख 53 हजार 42 वर पोहोचली.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा