मॉस्को : तब्बल 437 दिवस अवकाशात राहण्याचा विक्रम करणारे रशियाचे अवकाशवीर व्हॅलेरी पॉलीकोव्ह यांचे निधन झाले आहे. ते 80 वर्षांचे होते. व्हॅलेरी पॉलीकोव्ह यांच्यासह अन्य अवकाशवीरांनी 8 जानेवारी 1994 रोजी अवकाशात प्रदीर्घ काळ राहण्यासाठी उड्डाण केले होते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा