सकाळी

9 : तळजाई टेकडीवरिल ’ग्रीन लंग्ज’ मानवनिर्मित जंगलाचे उद्घाटन, हस्ते : विष्णू लांबा, राहुल पाटील, स्थळ : तळजाई टेकडी, मंदिराशेजारी.
9.30 : 12 वी भारतीय छात्र संसद, सत्र पाचवे, विषय : भारतीय माध्यमे, अध्यक्ष : देवेशचंद्र ठाकूर, उद्घाटक : गिरीष महाजन, स्थळ : एमआटी, कोथरूड.
9.30 : पब्लिक ट्रस्ट प्रॅक्टीशनर्स असोसिएशनची विश्‍वस्त परिषद, उपस्थिती : शरद पवार, गिरीश बापट, महेंद्र महाजन, स्थळ : बालगंधर्व रंगमंदिर.
10 : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या ओबीसी विभागाचे पश्‍चिम महाराष्ट्र विभागीय कार्यकर्ता मंथन शिबिर, स्थळ : काँग्रेस भवन, शिवाजीनगर.
10.30 : महाबँकेच्या निवृत्‍त कर्मचारी संघटनेच्या अधिवेशनाचे उद्घाटन, हस्ते : ए. एस. राजीव, स्थळ : प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी, शिवाजीनगर.

दुपारी

१ : प्रजापिता ब्रम्हाकुमारी ईश्‍वरीय विश्‍वविद्यालयाच्यावतीने सर्वात मोठया भेट कार्डचे उद्घाटन, हस्ते : चंद्रकांत पाटील, स्थळ : सर्व्हे नं. 126, प्रभावी टेकपार्क शेजारी, बाणेर.
3.30 : पुणे डॉक्टर्स असोसिएशनच्यावतीने ’सिंगल डॉटर फॅमिली’ कार्यक्रम, उपस्थिती : शरद पवार, सुप्रिया सुळे, स्थळ : गणेश कला क्रिडा मंच, स्वारगेट.

सायंकाळी

5 : लोकनेते भाई वैद्य गरजू व गुणवंत विद्यार्थी शिष्यवृत्ती प्रदान समारंभ, हस्ते : डॉ. गीतांजली वैद्य, डॉ. प्राची रावळ, डॉ. मृणानल केतकर, स्थळ : एस. एम. जोशी सभागृह, नवी पेठ.
5.30 : मराठावाडा समन्वय समितीच्यावतीने मराठवाडा मुक्‍तीदिन महोत्सव, उपस्थिती : सयाजी शिंदे, स्थळ : बालगंधर्व रंगमंदिर.
5.30 : डॉ. उदय कुलकर्णी यांचा सरदार आबासहेब मुजुमदार स्मृती पुरस्काराने गौरव, हस्ते: प्रदीप रावत, स्थळ : भारत इतिहास संशोधक मंडळ, सदाशिव पेठ.
6 : व्याख्यान, विषय : अमृतानुभवाचे अंतरंग, वक्‍ते : आनंदप्रकाश तांदळे, स्थळ : श्री ज्ञानेश्‍वर वाचन मंदिर.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा