वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांना तिसर्‍यांदा कोरोना झाला आहे. त्यांची आरोग्य चाचणी केली. तेव्हा त्यांना कोरोनाचे निदान झाले, अशी माहिती व्हाईट हाउसने शनिवारी दिली.
डॉ. केव्हीन ओ कोन्नोर यांनी बायडेन यांच्या आरोग्याचा अहवाल जाहीर केला. बायडेन यांना कोरोनाची सौम्य लक्षणे असून त्यांची प्रकृती चांगली आहे. त्यांच्यावर उपचार करण्याची गरज नाही. जोपर्यंत त्यांची चाचणी निगेटिव्ह येत नाही. तोपर्यंत त्यांना पाच दिवस वेगळे राहण्याचा सल्‍ला दिला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा