श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील बारामुल्‍ला जिल्ह्यात सुरक्षा दलाबरोबर उडालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला असून दोन जवान जखमी झाले आहेत. क्रेइरी परिसरातील वैनगम बाला भागात दहशतवादी लपल्याचा सुगावा लागला. तेव्हा शोध मोहिम राबविण्यात आली. त्या वेळी चकमक उडाली. त्यात एक दहशतवादी ठार झाला आहे. त्याची ओळख पटलेली नाही, अशी माहिती सुरक्षा दलाने दिली.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा