नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला यांच्याविरोधात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मंगळवारी जम्मू आणि काश्मीर क्रिकेट असोसिएशनमधील (जेकेसीए) आर्थिक अफरातफर प्रकरणात आरोपपत्र दाखल केले.ईडीने अब्दुल्ला यांची अनेक वेळा चौकशी केली होती. मे महिन्यातही ईडीने श्रीनगरमध्ये त्यांची तीन तास चौकशी केली होती.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा