नवी दिल्ली : राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडून राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी द्रौपदी मुर्मू यांच्या नावाची घोषणा मंगळवारी रात्री उशिरा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी केली.

भाजप मुख्यालयात झालेल्या संसदीय मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला नड्डा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, नितीन गडकरी, मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा