नवी दिल्ली : गेल्या 24 तासांत कोरोनाचे 12 हजार 781 नवे कोरोना रुग्ण आढळून आले. त्यामुळे सक्रिय रुग्णसंख्या 76 हजार 700 वर पोहोचली. मागच्या 24 तासांत 8 हजार 537 जण कोरोनामुक्त झाले. तर, 18 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. देशातील एकूण कोरोना रुग्णसंख्या 4 कोटी 33 लाख 9 हजार 473 वर पोहोचली.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा