रस्त्याने जाताना येणारी माझी शाळा मला विचारते …
जीवनाची परीक्षा बरोबर देतोयस ना?
मी उत्तर दिले,
आता फक्त दप्तर खांद्यावर नाही; एवढंच!
बाकी लोकं अजूनही धडा शिकवून जातात!
नाती कधी जबरदस्तीने बनत नसतात….
ति आपोआप गुंफली जातात….
मनाच्या ईवल्याश्या कोपयात काही जण हक्काने राज्य करतात… यालाच तर मैत्री म्हणतात….
जीवनात काहीतरी मागण्यापेक्षा काहीतरी देण्यात महत्व असत… कारण मागितलेला स्वार्थ, अन दिलेलं प्रेम असतं
काल नेट बंद होते म्हणून रात्री 8 वाजता जेवण झाल्यावर लगेच झोप आली.
घरच्यांनी उचलून दवाखान्यात नेले
म्हणे, आमचा पोरगा रात्री 2-2 वाजेपर्यंत जागतो.
आज बेशुद्ध का झाला?