दुपारी
12.15 : विश्वशांती केंद्राच्या वतीने मंदिर-मशीद वादावर महाचर्चा, स्थळ : ज्ञानेश्वर सभागृह, एमआयटी, कोथरूड.
सायंकाळी
5 : आमदार चषक राज्यस्तरीय पुरुष-महिला कबड्डी स्पर्धेचे समारोप व बक्षीस वितरण, स्थळ :अरुणकुमार वैद्य स्टेडीयम, भवानी पेठ.
5.30 : शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीच्या रौप्यमहोत्सवी पोवाडा प्रशिक्षण वर्गाचा समारोप, उपस्थिती : निशी बाला, पंडित अरविंदकुमार आझाद, स्थळ : सावित्रीबाई फुले सभागृह, टिंबर मार्केट.
6 : लक्ष्मण माने लिखित ’किटाळ’ पुस्तकाचे प्रकाशन, उपस्थिती : बाबा आढाव, निखिल वागळे, , स्थळ : पत्रकार भवन, नवी पेठ.