कीव्ह : दुसर्‍या महायुद्धाची मोठी झळ युरोपला सोसावी लागली. रशियाच्या आक्रमणामुळे पुन्हा सोसावी लागेल, असा इशारा युक्रेनचे अध्यक्ष वाल्दोमिर झेलन्स्की यांनी दिला आहे. एका रेडिओवरील कार्यक्रमात ते बोलत होतें. युक्रेनपुरते हे युद्ध मर्यादित राहणार नाही, असा इशारा त्यांंनी युरोपियन राष्ट्रांना दिला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा