नवी दिल्ली : भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार भारतात 1901 नंतर 2021 हे वर्ष पाचवे सर्वांत उष्ण वर्ष म्हणून नोंदले गेले. विभागाने दिलेल्या माहितीनुसार वर्ष 2021 मध्ये देशात पूर, चक्रीवादळ, अतिवृष्टी, भूस्खलन, वीज पडण्याच्या घटनांमध्ये 1750 जणांचा मृत्यू झाला. 1901 पासून वर्ष 2009, 2010, 2016 आणि 2017 नंतर 2021 हे पाचवे सर्वांत उष्ण वर्ष होते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा