नवी दिल्ली : काही दिवसांपूर्वी गुगलच्या लोकप्रिय फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअ‍ॅप सेवा तात्पुरत्या बंद झाल्या होत्या. पाठोपाठ आता जी-मेल (gmail) सेवाही मंगळवारी डाऊन झाली. अनेक जी-मेल वापरकर्त्यांना कोणताही मेल येत नाही किंवा पाठवताही येत नाही. त्यामुळे ट्विटरवर आता जी-मेल डाऊनच्या तक्रारींचा पूर आला आहे. ट्विटरवर gmail down टॉप ट्रेंडवर आहे. वापरकर्ते या टॅगच्या माध्यमातून ट्विट करत आपली समस्या मांडत आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा