3290 बसेसद्वारे 3 लाख 96 हजार प्रवाशांचा प्रवास

मुंबई : गणेशोत्सवानिमित्त एसटीकडून कोकणात जादा गाड्या सोडण्यात आल्या होत्या. या गाड्यांच्या वाहतुकीतून एसटीला तब्बल 7 कोटी 82 लाख 32 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. गणेशोत्सवाच्या कालावधीत 5 ते 20 सप्टेंबर दरम्यान ‘गणपती स्पेशल’ 3290 बसेसद्वारे सुमारे 3 लाख 96 हजार प्रवाशांनी प्रवास केला, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी दिली.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा