कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात शनिवारी रात्री ३.९ रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का जाणवला. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, यामध्ये कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाले नाही. शनिवारी रात्री ११.४९ वाजता कोल्हापूरपासून १९ किमी अंतरावर असलेले कळे गाव या भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा