मुंबई, (प्रतिनिधी) ः कोरोना प्रतिबंधात्मक लशीकरण मोहिमेत शनिवारी महाराष्ट्राने नवा उच्चांक नोंदवला. काल सायंकाळी सातपर्यंत 11 लाख 91 हजार 921 नागरिकांना लस देण्यात आली. राज्यात आतापर्यंत 6 कोटी 27 नागरिकांना लस देण्यात आली आहे. त्यापैकी, 1 कोटी 71 लाख नागरिकांना लशीच्या दोन्ही मात्रा मिळाल्या असून महाराष्ट्रात यात देशात आघाडीवर आहे, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी दिली.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा