अकोला : अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोरोना रुग्णांना निकृष्ट दर्जाचे जेवण दिले जात असल्याचा तक्रारी आल्या होत्या. पालकमंत्री व राज्यमंत्री बच्चू कडू यांनी तिथे धडक देत महाविद्यालयातील मेसची पाहणी केली. यावेळी एका कर्मचार्‍याने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने कडू यांचा संताप अनावर झाला आणि त्यांनी या कर्मचार्‍याच्या कानाखाली लगावली.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा