वॉशिंग्टन : आंतरराष्ट्रीय नाणे निधीने भारताचा आर्थिक विकास वाढीचा दर 12.5 टक्क्यांवर पोहोचणार असल्याचा अंदाज मंगळवारी व्यक्त केला. हा दर चीनच्या तुलनेत अधिक असेल, असेही नाणे निधीने म्हटले आहे. नाणे निधीच्या जागतिक बँकेबरोबर होणार्‍या वार्षिक बैठकीच्या आधी हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. 2020 मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेत विक्रमी 8 टक्के घट झाली होती; पण यावर्षी विकास वाढीचा दर 12.5 टक्के राहील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा