हाथरस : हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणाच्या चौकशीचा अहवाल विशेष तपास पथक (एसआयटी) लवकरच उत्तर प्रदेश सरकारकडे सोपविणार आहे. हाथरसच्या घटनेनंतर या प्रकरणाचा तपास योगी सरकारने एसआयटीकडे सोपविला होता. सात दिवसांत आपला अहवाल सादर करण्याचे निर्देशही सरकारने दिले होते. मात्र, चौकशी पूर्ण न झाल्याने एसआयटीने दहा दिवसांचा अतिरिक्त वेळ मागितला होता.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा