दैनिक संग्रहण October 17, 2020

पारंपरिक पद्धतीने घटस्थापना

देवस्थानांकडून भक्तांसाठी ऑनलाइन दर्शनाची व्यवस्थापुणे : शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव कायम आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा करण्यास परवानगी नाही. तरी योग्य खबरदारी...

स्थलांतरित मजुरांनी गाठले कामगार आयुक्त कार्यालय

पुणे : आम्ही कोण? या प्रश्नाच्या उत्तरासाठी स्थलांतरीत मजुरांनी टिंबर मार्केट ते कामगार आयुक्त कार्यालय असा 8 किलोमीटरचा प्रवास करून कामगार आयुक्त...

अद्यावत फुलबाजारातील गाळे लिलावाद्वारे?

व्यापार्‍यांतील दोन गटामुळे गोंधळ कायमपुणे : मार्केटयार्डातील अद्यावत फुल बाजारात तळमजल्यावर फुल बाजार असावा अशी भूमिका काही व्यापार्‍यांनी मांडली आहे, तर काही...

तुळजापूर : भक्तांशिवाय शारदीय नवरात्र महोत्सावास प्रारंभ

कुमार नाईकवाडी तुळजापुर :महाराष्ट्राची कुलस्वामिनी आणि साडेतीन शक्ती पीठांपैकी एक पीठ असलेल्या श्री तुळजा भवानी मातेच्या दरबारात शनिवार...

मुक्ताई… मुक्तरूप मुक्तीची चित्कला

पल्लवी उमेश, शाहूनगर, जयसिंगपूरमो. 9823735570 आश्विन शुद्ध प्रतिपदा… संत मुक्ताबाईंचा जन्मदिवस.. त्यानिमित्ताने…माता-पित्यांनी देहत्याग केला त्यावेळी मुक्ताई अवघी चार...

गरीबीच्या मुद्द्यवरून राहुल गांधींचा पुन्हा टीका

नवी दिल्ली : विविध मुद्द्यांवरून केंद्र सरकारवर सातत्याने टीका करणारे काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी ग्लोबल इंडेक्स हंगर-२०२० मधील भारताच्या स्थितीवरून...

मालेगाव बॉम्ब स्फोटातील आरोपी मेजर रमेश उपाध्याय जेडीयूत दाखल

देशात २००८ मध्ये खळबळ उडवणाऱ्या मालेगाव बॉम्ब स्फोटातील एक आरोपी सेवानिवृत्त मेजर रमेश उपाध्याय यांनी नितीशकुमार यांच्या जनता दल (युनायटेड) पक्षात प्रवेश...

राज्य सरकारकडून महिलांना लोकल प्रवासाची मुभा

रेल्वे मंडळ अंतिम निर्णय घेणार मुंबई,(प्रतिनिधी) :‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत एकेक निर्बंध शिथिल करत असलेल्या राज्य सरकारने गुरूवारी...

पंढरपुरात महापूर

सूर्यकांत आसबे सोलापूर : गेल्या तीन दिवसांपासून सातत्याने कोसळणारा पाऊस आणि उजनी धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे पंढरपूरला महापूर...

पुण्यातील पुराला महापालिका जबाबदार

पुणे : पुण्यातील पूरस्थितीस महापालिका जबाबदार असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांनी भाजपच्या कारभारावर टीकास्त्र सोडले. बांधकाम व्यावसायिकांनी नाल्यांचे नैसर्गिक...
- Advertisement -

Like Us On

6,099FansLike Us On
30FollowersFollow Us On
101FollowersFollow Us On
51SubscribersSubscribe

हवामान

Pune
few clouds
23.8 ° C
23.8 °
23.8 °
58 %
1.3kmh
17 %
Fri
28 °
Sat
28 °
Sun
29 °
Mon
29 °
Tue
29 °