चंडीगड : पंजाबमध्ये येत्या सोमवार (19 ऑक्टोबर) पासून शाळा उघडणार आहे. मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी शाळा उघडण्यास परवानगी दिली आहे. शाळा प्रशासनाला कोरोना नियमावलीचे काटेकोरपणे पालन करावे, असेही सरकारने म्हटले आहे. सर्व शाळा निर्जंतुकीकरण करण्याचे काम सुरू असल्याचे सांगण्यात आले. केंद्र सरकारने कोरोना परिस्थिती लक्षात घेत राज्यांनी 9 ते 12 वी पर्यंतच्या शाळा आणि महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घ्यावा, असे म्हणत आपली परवानगी दिली आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा