मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणावरून महाराष्ट्र सरकारवर टीका करणार्‍या साहिल चौधरी या तरुणाला मुंबई क्राईम ब्रँचने अटक केली आहे. यावरुन अभिनेत्री कंगना राणावतने पुन्हा ट्विट करून मुंबईत गुंडाराज असल्याचे वक्तव्य केले आहे.

मुंबईमध्ये गुंडांचे राज्य सुरु आहे. कोणीही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारू शकत नाही. जर कोणी प्रयत्न केला तर त्याचे घर तोडले जाते. सरकारच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित करणार्‍या साहिल चौधरीला अटक केली आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा