नवी दिल्ली : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग विकासमंत्री नितीन गडकरी यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. गडकरी यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली.
मंगळवारी थकवा आल्यासारखा वाटत असल्यामुळे मी डॉक्टरांशी चर्चा केली. चाचणी केल्यानंतर कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले. सध्या माझी प्रकृती उत्तम आहे, असे ट्विट गडकरी यांनी केले आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा