ऊर्मिलाची कंगनावर तोफ

मुंबर्ई : अभिनेत्री कंगना राणावतला वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्यावरून ऊर्मिला मातोंडकर यांनी संताप व्यक्त केला आहे. जनतेने भरलेल्या करातून कंगनाला ‘वाय प्लस’ सुरक्षा कशासाठी देण्यात आली, अशी विचारणा ऊर्मिला मातोंडकर यांनी केली. काही लोकांबद्दल मनात द्वेष आहे म्हणून संपूर्ण इंडस्ट्रीला बदनाम करणं अतिशय वाईट आणि निंदनीय असल्याचेही ऊर्मिला म्हणाल्या.

मॅडमला जी वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्यात आली होती, त्याचे पैसे कोण देते ? तुमच्या आमच्यासारखे नागरिक जे ‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ म्हणून करापासून पळून जाऊ शकत नाही.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा