मुंबई, (प्रतिनिधी) : मुंबईला वाट्टेल ते बोलणारी अभिनेत्री मुंबईत येण्याआधी फुशारक्या मारत होती. चित्रसृष्टी आणि अंमलीपदार्थांचे विक्रेते यासंदर्भात आपल्याकडे माहिती आहे, असेही सांगत होती. परंतु, कोणतीही माहिती सरकारी यंत्रणांना न देताच परत का गेली, असा सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.कंगनाचा समाचार घेताना सावंत म्हणाले की, या अभिनेत्रीने कसलाही संदर्भ नसताना मुंबई पोलिसांची यथेच्छ बदनामी केली.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा