सोलापूर : आधुनिक भारताचे थोर शिल्पकार लोकमान्य टिळक यांच्या १०० व्या पुण्यतिथीनिमित्त सोलापुरातील टिळक चौक येथील लोकमान्य टिळक यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास तसेच महानगरपालिकेच्या कौन्सिल हॉल येथील महापौर कार्यालयात लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यास महापौर श्रीकांचना यन्नम यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी सभागृह नेते श्रीनिवास करली, नगरसेविका श्रीदेवी फुलारे, नगरसेविका वंदना गायकवाड, नगरसेविका स्वाती आवळे, समाधान आवळे,विश्वास शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा