नवी दिल्ली : चालू महिन्यात (ऑगस्ट) बँका 12 दिवस बंद राहणार आहेत. त्यामुळे ऐन सणासुदीत ग्राहकांचे हाल होणार आहे. या महिन्यात बकरी ईद, राखी पौर्णिमा, श्रीकृष्ण जन्माष्टमी, स्वातंत्र्य दिन, गणेश चतुर्थी, मोहरमसह अनेक सण आहेत. त्याशिवाय, पाच रविवार आहेत. त्याव्यतिरिक्त 8 आणि 29 ऑगस्ट रोजी दुसरा आणि चौथा शनिवार आहे. या दिवशी बँका बंद राहतील. त्याशिवाय शनिवार-रविवारला जोडून सोमवारी सणाची सुट्टी आली आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा