शनिवार दि. 1 ऑगस्ट
टिळक महाराष्ट्र विद्यापीठ
सकाळी
10.30 : लोकमान्य टिळक स्मृतीदिनानिमित्त दिल्या जाणार्‍या लोकमान्य टिळक राष्ट्रीय सन्मान पुरस्काराविषयी माहिती. निवेदक : प्रा. वसुंधरा काशीकर.
11 : डॉ. दीपक टिळक यांचे मनोगत.
दुपारी
12 : सोनम वांगचुक यांच्या कार्याचा व संशोधनाचा आढावा घेणारा माहितीपट.
12.15 : लोकमान्यांच्या कार्यावर आधारित ‘तेजोनिधी’ या माहितीपटाचे प्रसारण.
2 : व्याख्यान, विषय : स्वदेशीचे अर्थकारण. वक्ते : डॉ. चंद्रशेखर टिळक.
3.30 : व्याख्यानासंदर्भात प्रश्नोत्तरे.
स्थळ : www.tmv.edu.in/webinar
येथे पाहता येणार कार्यक्रम
JoinZoom Meeting
https://us02web.zoom.us/j/89774428301?pwd=NzdONkV6NXROQ1hwRk5wL1Y4YjFiZz09
Meeting ID: 897 7442 8301
Passcode: 308896

भारतीय सांस्कृतिक परिषद
सकाळी
10.30 : लोकमान्य टिळक स्मृतीदिनानिमित्त भारतीय सांस्कृतिक परिषदेतर्फे जागतिक परिचर्चा विषय : लोकमान्य टिळक : स्वराज्य ते आत्मनिर्भर भारत. उद्घाटक : अमित शहा, उपस्थिती : विनय सहस्त्रबुद्धे, डॉ. दीपक टिळक, सौ. मुक्ता शैलेश टिळक. वक्ते : डॉ. सदानंद मोरे, गॉर्डन जॉन्सन, मूआंग मूआंग, राघवेंद्र तंवर, विकास परांजपे, प्रा. रिझवान काद्री, सुशील त्रिवेदी, डॉ. व्ही. के. मल्होत्रा. स्थळ : फर्ग्युसन महाविद्यालयाचे अँफिथिएटर. ऑनलाइनसाठी : # कमान्यमस्मृतीमशताब्दी हा देवनागरी आणि  #tilak_centenary  हा हॅशटॅग. 
संवाद पुणे
11 : संवाद पुणे व समर्थ युवा फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने चारूदत्त आफळे यांचे लोकमान्यांचे तेजस्वी जीवन या विषयावर कीर्तन. व अभिनेते सुबोध भावे यांचे लोकमान्यांच्या भूमिकेविषयी अनुभव कथन. 
उपस्थिती : गिरीष बापट, सुनील महाजन, सचिन इटकर, राजेश पांडे. 
स्थळ : पत्रकार भवन, नवी पेठ.   
आकाशवाणी वरील कार्यक्रम
विशेष कार्यक्रम ‘टिळकांचे ऋण’
टिळकांची पत्रकारिता : अरविंद गोखले
टिळकांचे भाषाविषयक विचार : प्रा. मिलिंद जोशी
टिळकांचे विचारधन : डॉ. दीपक टिळक
सादरकर्ते : प्रदीप हलसगीकर
प्रसारण : आकाशवाणीच्या पुण्यासह सर्व केंद्रावरून सकाळी 9.30 वाजता आणि विविध भारती केंद्रावरून सायंकाळी 6.30 वाजता. 
#lokmanyatilak#akashvanipune
#vividhbharati
विश्व मराठी परिषद
सायंकाळी
5.30 : लोकमान्य टिळक स्मृतीदिनानिमित्त व्याख्यान, विषय : अग्रलेख लेखनाचे जनक ‘केसरी‘कार-बाळ गंगाधर टिळक. वक्ते : डॉ. विश्वास मेहेंदळे. 
https://www.facebook.com
/vmparishad/live
- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा