सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यातील कोरोनाबधितांसाठी विलगीकरण केंद्र उभे केले आहे. सोलापूर-बार्शी रस्त्यावरील स्वामी विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये हे केंद्र सुरु होणार आहे. २२० व्यक्तींची क्षमता असलेले हे केंद्र येत्या चार दिवसांत सुरु होणार असून, यामुळे तालुक्यातील कोरोनाबाधित व्यक्तींची सोय होणार आहे. तालुक्यातील कोरोनाबाधितांचा आकडा वाढत चालला आहे. आतापर्यंत तालुक्यात २२० कोरोनाबाधित आढळून आले आहेत.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा