अयोध्या : अयोध्येतील राममंदिराच्या उभारणीसाठी मोरारी बापू यांनी श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टला पाच कोटींची देणगी जाहीर केली आहे. अन्यही काही संघटनांनी मंदिर उभारणीसाठी देणगी जाहीर केली आहे. बिहारच्या पाटणा येथील महावीर मंदिर ट्रस्टने फेब्रुवारीमध्ये १० कोटींची देणगी जाहीर केली होती. येत्या ५ ऑगस्ट रोजी राममंदिराच्या भूमिपूजनाचा सोहळा पार पडणार आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा