मुंबई : मुंबई पोलिसांवरील भार काहीसा कमी करण्यासाठी शहरात केंद्रीय पोलीस दलाच्या पाच तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. संवेदनशील भाग किंवा कंटेन्मेंट परिसरात या तुकड्या पुढील काही दिवस तैनात असणार आहेत. दरम्यान, मुंबईत कोरोनामुळे एका पोलिस कर्मचार्‍याचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत १२ पोलीस कर्मचार्‍यांना प्राण गमवावे लागले आहेत. तर राज्यात १,३८८ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा