पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य सरकारने लॉकडाऊनची मुदत ३१ मेपर्यंत वाढवली आहे. याच धर्तीवर महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरनाचे (महारेरा) कामकाज देखील ३१ मे पर्यंत बंद राहणार आहे. याबाबत महारेराचे सचिव डॉ. वसंत प्रभू यांनी परिपत्रक काढून सूचना दिल्या आहेत.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा