कोपरगाव : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत असताना व संपूर्ण देश लाॅक डाऊन आहे. कोपरगाव शहरात मात्र परदेशातून आलेल्या एका व्यक्तीस प्रशासनाने होम क्वारंटाईनचा आदेश दिलेला असतानाही त्याने ग्राहकांना किराणा मालाची विक्री करताना आढळला. यांच्या विरुद्ध कोपरगाव शहर पोलिसांनी जिल्हाधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सक नगर यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्या प्रकरणी ताबडतोब ताब्यात घेऊन कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाच्या प्रशासनाच्या ताब्यात दिले. यामुळे शहर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा