नवी दिल्ली : बँकांना कोट्यवधींचा चुना लावून देशाबाहेर फरारी झालेला उद्योगपती विजय मल्ल्या याला पीएमएलएच्या विशेष न्यायालयाने दणका दिला आहे. स्टेट बँकेसह अन्य बँकांना विजय मल्ल्या याची संपत्ती जप्त करून लिलाव करण्यास न्यायालयाने परवानगी दिली आहे. अंमलबजावणी संचनालयानेही यावर हरकत नसल्याचे म्हटले आहे. डिसेंबर २०१६ मध्ये मल्ल्याने लंडनमध्ये पळ ठोकला होता. सरकार आणि तपास यंत्रणा मल्ल्या याला भारतात आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा