पुरी : न्यायालयाच्या आज ऐतिहासिक निर्णयानंतर प्रत्येकाने त्याचे स्वागत करत प्रतिक्रिया व्यक्त केली. विविध स्तरातून यावर प्रतिक्रिया येताना ओडिशातील लोकप्रिय वाळूशिल्पकार सुदर्शन पटनायक यांनी आपल्या खास शैलीतून ते व्यक्त झाले.
सुदर्शन पटनायक यांनी प्रभू श्रीराम यांचे वाळूशिल्प साकारले. ओडिशामधील पुरीच्या समुद्रकिनाऱ्यावर त्यांनी केलेलं हे शिल्प पाहण्यास गर्दी होत आहे.
याशिवाय या सुंदर शिल्पाची छायाचित्रे त्यांनी ट्विटरवरून शेअर केली.

अयोध्या प्रकरणी : सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

या ज्येष्ठ वकिलांनी ४० वर्षे बाजू मांडली

अयोध्या-बाबरी मशीद वाद : १२६ वर्षे जुना खटला

आव्हान देणार : मुस्लीम पक्षकार

अयोध्या निकाल : सर्व स्तरातून निर्णयाचे स्वागत

अयोध्येमध्ये राम मंदिर आणि…

ऐतिहासिक निर्णय देणारे हे घटनापीठ

आता राजकारणातील ‘रामनामा’चा जप थांबेल : काँग्रेस

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा