मुंबई : महाराष्ट्रात पुन्हा एकदा भाजपचे सरकार येण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपचे विधिमंडळ पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना सत्तास्थापनेचे आमंत्रण दिले आहे. या संदर्भात नुकतीच एका वृत्तसंस्थेने माहिती दिली. यावर भाजप सुधीर मुनगंटीवार यांनी सत्ता स्थापण करायची कि नाही यावर उद्या कोअर कमिटी निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट केले.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा