मुंबई : राज्याचे मावळते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांच्याकडे आपला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा सुपूर्त केला. आपला कार्यकाळ संपायच्या एक दिवस आधीच त्यांनी पदाचा राजीनामा दिला.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा