मुंबई : ९४व्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष, ‘आविष्कार’चे आधारस्तंभ, ज्येष्ठ रंगकर्मी अरुण काकडे यांचे आज दुपारी मुंबईतील निवासस्थानी दीर्घ आजाराने निधन झाले. ८९ वर्षांचे अरुण काकडे नाट्यसृष्टीत काकडे काका नावाने परिचित होते. मराठी प्रायोगिक रंगभूमीच्या जडणघडणीत मोलाचा वाट असणाऱ्या अविष्कार नाट्यसंस्थेचे ते आधारस्तंभ होते. त्यांच्या पार्थिवावर आज रात्री ८ वाजता अंधेरी पूर्व येथील पारसीवाडा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येतील.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा